Home Breaking News मुंबईतील बोट ⛵ दुर्घटनेप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

मुंबईतील बोट ⛵ दुर्घटनेप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

46
0

पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक मुंबई मधून हाती खळबळजनक अपडेट आली असून.मुंब‌ईतील उरण कारंजा येथे समुद्रात बोट ⛵ दुर्घटनेप्रकरणी नौदलाची बोट चालवणाऱ्या चालकाविरोधात तसेच इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोट दुर्घटना नंतर बचावासाठी धावलेल्या नाथा राम चौधरींच्या तक्रारीनंतर कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान नौदलाच्या स्पीड बोटीने खासगी प्रवासी बोट नीलकमलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  १० प्रवासी व ३ नेव्हीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Previous articleउरण समुद्रात बोट ⛵ दुर्घटना मध्ये १३ जणांचा मृत्यू,१०१ जणांना रेस्कू मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मृतांत ३ नेव्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू – मुख्यमंत्री फडणवीस
Next articleमहायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या संभाव्य खात्याची यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here