Home Breaking News ताम्हिणी घाटात आज सकाळी वाॅटरफाॅल पाॅइंटजवळ बस पलटी होऊन गंभीर अपघात, अनेकजण...

ताम्हिणी घाटात आज सकाळी वाॅटरफाॅल पाॅइंटजवळ बस पलटी होऊन गंभीर अपघात, अनेकजण गंभीर रित्या जखमी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल अपघातात दोन जणांचा मृत्यू

47
0

पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी खळबळजनक अपडेट आली असून.ताम्हिणी घाटात आज शुक्रवारी सकाळी वाॅटरफाॅल पाॅइंटजवळ बस पलटी होऊन मोठा अपघात झाला असून.यात बस मधील अनेक प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.तर काही प्रवासी हे पलटी झालेल्या बस मध्ये अडकले आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांनी तातडीने पोलिस कर्मचारी व बचाव पथक तातडीने रवाना करण्यात आले आहे.सध्या घटनास्थळी बचाव पथक हे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.या अपघातात दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळी पोलिस व रुग्णवाहिका दाखल झाली आहे.या अपघात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ही बस आज सकाळी पुण्यातून कोकणात जाताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

Previous articleएलपीजी व सीएनजी दोन ट्रकची पेट्रोल पंपाजवळच भीषण टक्कर ५ जण जिवंत जळाले तर १०ते १५जण गंभीर मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Next articleआमदार रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here