Home Breaking News आमदार रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

आमदार रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

39
0

पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन चा आज पाचवा दिवस आहे.दरम्यान आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.दरम्यान मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्याला विकासा च्या बाबतीत पुढं घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी आमदार डॉ विश्र्वजीत कदम तसेच पुण्यातील आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते. दरम्यान याबाबतची अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Previous articleताम्हिणी घाटात आज सकाळी वाॅटरफाॅल पाॅइंटजवळ बस पलटी होऊन गंभीर अपघात, अनेकजण गंभीर रित्या जखमी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल अपघातात दोन जणांचा मृत्यू
Next articleसरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसपीची बदली,’वाल्मिक कराडकर कारवाई होणार ‘पाळेमुळे खोदून काढणार – मुख्यमंत्री फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here