Home Breaking News महायुती मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, अखेर गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच

महायुती मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, अखेर गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच

57
0

पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून .आज आता महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.तर अखेर गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे.तर अर्थ खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे.

दरम्यान पुढील खाते वाटप याप्रमाणे आहे.चंद्रकांत पाटील.हसन मुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण.राधाकृष्ण विखे पाटील -जलसंपदा.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल खाते.धनंजय मु़ंडे -अन्न व नागरी पुरवठा मंत्री उदय सामंत – उद्योग मंत्री.गुलाबराव पाटील -पाणी पुरवठा मंत्री.गिरीश महाजन -जलसंधरण व विदर्भ. तापी.कोकण विकास.व आपत्ती व्यवस्थापन.गणेश नाईक -वनखाते.दादाजी भुसे – शालेय शिक्षण.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण.मंगलप्रसाद लोढा – कौशल्य विकास.रोजगार . उद्योग व संशोधन.पंकजा मुंडे – पर्यावरण.जयकुमार रावल – मार्केटिंग.प्रोटोकाॅल  अतुल सावे – ओबीसी विकास.ओबीसी कल्याण.दुग्ध विकास.अशोक उईके -अदिवासी विकास.शंभुराज देसाई – पर्यटन.बांधकाम.माजी सैनिक कल्याण. आशिष शेलार -सांस्कृतिक मंत्री व माहिती तंत्रज्ञान. दत्तात्रय भरणे- क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास.आदिती तटकरे – महिला आणि विकास.शिवेद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम. माणिकराव कोकाटे – कृषी.जयकुमार गोरे -ग्रामविका स.नरहरी झिरवाळ -अन्न व औषध प्रशासन.संजय सावकारे – टेक्सटाइल.संजय शिरसाट – सामाजिक न्याय.प्रताप सरनाईक – वाहतूक.भरत गोगावले – रोजगार हमी ‌.फलोत्पादन.मकरंद जाधव – मदत आणि पुनर्वसन.नितेश राणे- मत्स्यव्यवसाय आणि बंदरे.आकाश फुंडकर – श्रम मंत्रालय.प्रकाश आबिटकर.-सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल -वित्त आणि नियोजन.कृषी मदत आणि पुनर्वसन.माधुरी मिसाळ – शहरी विकास.वाहतूक सामाजिक न्याय.अल्पसंख्याक विकास.वैद्यकीय शिक्षण.प्रकाश भोयर  – शिक्षण. सहकार.गृहनिर्माण . खाणकाम‌.मेघना बोर्डेकर – सार्वजनिक आरोग्य.कुटूंब कल्याण.उर्जा . महिला आणि बालविकास.सार्वजनिक बांधकाम.इंद्रनिल नाईक ‌-उद्योग . सार्वजनिक बांधकाम.उच्च आणि तंत्र शिक्षण.आदिवासी विकास ‌पर्यटन.माती आणि जलसंधारण.योगेश कदम – महसूल ग्रामीण विकास ‌पंचायतराज .अन्न नागरी पुरवठा ‌ग्राहक संरक्षण अन्न नागरी आणि औषध प्रशासन. असे महायुतीचे मंत्री मंडळाचे वाटप करण्यात आले आहे.

Previous article२३ अधिका-यांच्या बदल्या यात काहींना पदोन्नती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here