Home Breaking News मालमत्ता आपल्या नावावर घेऊन वृध्द आई-वडिलांना वा-यावर सोडणा-या मुलांना उच्च न्यायालयाचा मोठा...

मालमत्ता आपल्या नावावर घेऊन वृध्द आई-वडिलांना वा-यावर सोडणा-या मुलांना उच्च न्यायालयाचा मोठा दणका

82
0

पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांसाठी जमीन व घर करून ठेवणा-या व मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठे करणा-या  पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.दरम्यान सगळी मालमत्ता आपल्या नावे करून वृध्द आई-वडिलांना वा-यावर सोडणा-यांना आता सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे.जर मुलांनी आई- वडिलांची संपत्ती मिळवली किंवा आई व वडिलांनी आपली सर्व संपत्ती भेट म्हणून दिली.मात्र संपत्ती मिळताच मुलांनी आई व वडिलांची सेवा केली नाही तर.अशा दिवट्या मुलांना ती संपत्ती आई व वडिलांना परत करावी लागणार आहे.दरम्यान ही मालमत्ता जेष्ठ नागरिकांचे पालन व पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत रद्द होऊ शकते.असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यामुळे आता आई व वडिलांचा संभाळ न करणा-यां दिवट्या मुलांना ही मोठी चपराक आता बसणार आहे.

Previous articleआज सकाळी कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले
Next articleभारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here