Home Breaking News शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा उशिरा का होईना राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा उशिरा का होईना राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

58
0

पुणे दिनांक १० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील एक अपडेट हाती आली असून.पुण्यातील येरवडा येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे हिची हत्या तिच्या बरोबर कंपनीत काम करणाऱ्या सहकारी कृष्णा यांने आर्थिक वादातून भरदिवसा हत्या केली होती.आता उशिरा का होईना या हत्याची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.दरम्यान या बाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून शुभदा कोदारे  हत्या प्रकरणाचा एफ‌आय‌आर तसेच अन्य केलेला कारवाईचा अहवाल येरवडा पोलिसांकडून दोन दिवसा मध्ये मागविण्यात आला आहे.दरम्यान यातील आरोपी कृष्णा हा भरदिवसा शुभदा हल्ला करत होता . तेव्हा आजुबाजुला अनेकजण बघत होते.पण कोणी देऊ तिचा बचाव केला नाही.असे देखील या हत्या बाबत महिला आयोगाच्या वतीने म्हटले आहे.

Previous articleपुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या इशा-याला येरवड्यात वटाण्याच्या अक्षता,जेल मधून सुटून आलेल्या गुंडांने काढली उघड्या कारमधून रॅली नागरिकांना देखील धमकावले येरवडा पोलिसांचेही तोंडावर बोट
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसचा आज अजित पवारांचा बारामतीत सहयोग मध्ये जनता दरबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्री देखील घेणार जनता दरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here