पुणे दिनांक ८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.आज शनिवारी आठ वाजल्या पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे .दिल्लीमध्ये कोण बाजी मारणार ? माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा आपला गड लागनार की भारतीय जनता पार्टी झाडूला झटका देत सरकार स्थापन करणार.तसेच एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार की खोटा याकडे देखील अनेकाचे लक्ष लागले आहे दरम्यान सर्वच एक्झिट पोलने भारतीय जनता पार्टीचे दिल्लीत सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.आता थोड्याच वेळात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.