पुणे दिनांक १३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.काॅग्रेस प्रदेशाध्यक्षदी नव्याने हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे तर.आमदार विजय वडेट्टीवार हे काॅग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षाचे नेते असतील.आताच थोड्याच वेळा पूर्वी ही निवड झाली आहे.यापूर्वी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे नाना पटोले हे होते.या निवडी संदर्भात अनेक काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांची नावे होती.पण पक्षाच्या नेतृत्वाने हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली आहे.