पुणे दिनांक १९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक खुलासा ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधून शिवनेरी गडावर आली आहे.पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 🐝 मधमाश्यांनी चावा घेतल्याने १०जण जखमी झाले असून.यातील १० जणांपैकी ७ जण हे वैद्यकीय कर्मचारी आहेत .तर हे सर्वजण कर्तव्यार आज शिवनेरी गडावर तैनात असलेले वनकर्मचारी आहेत.अन्य ३ जण हे पर्यटक आहेत.तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती पुणे जिल्हा वन अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान आज शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.