पुणे दिनांक २१ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.राज्यात १० वीच्या परिक्षा सुरू आहेत.मात्र एक खळबळजनक घटना ही पुण्यातील कोंढवा एका महाविद्यालयात पालक व शिक्षकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे.याला कारण देखील महत्वाचे आहे.परिक्षेदरम्यान एका खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षक हा.निरीक्षक म्हणून काम करत होता.दरम्यान माहिती नुसार सदरचा शिक्षक हा त्या शाळेतील शिक्षकच नाही.त्याचे बाहेर प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत.मग हा शिक्षक सदरच्या महाविद्यालय मध्ये कसे काम करु शकतात? या शाळेतील शिक्षक येथे का नाही? असा सवाल करत पालकांनी उपस्थित करत गोंधळ केला आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.