Home क्राईम शिवण्यात पूर्ववैमनस्यातून एकाचा पोटात धारदार शस्त्राने वार करुन खून

    शिवण्यात पूर्ववैमनस्यातून एकाचा पोटात धारदार शस्त्राने वार करुन खून

    66
    0

    पुणे दिनांक २५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवणे येथील प्लॅट नंबर १०१ येथे पहिला मजला इंगळे काॅर्नर श्रीस्वामी फ्रब्रिक्रेशनच्या दुकाना समोर पूर्ववैमनस्यातून भांडणाचा राग मनात धरून ४ ते ५ अज्ञात इसमाने दिनेश विश्र्वकर्मा (वय २४ रा.शिवणे पुणे) यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार करुन गंभीर रित्या जखमी केले होते.दिनेश याला उपचारा करीता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर घटना ही सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती.या खून प्रकरणी उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये ४ ते५अज्ञात व्यक्तींविरोधात खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास उत्तमनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे हे करीत आहेत.

    Previous articleआज मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्वपूर्ण निर्णय, राष्ट्रवादीचे दोन कॅबिनेट मंत्र्यांची बैठकीला दांडी
    Next article‘हर हर महादेव ‘! नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here