पुणे दिनांक २६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट आली असून.दरम्यान पुण्यातील स्वारगेट येथील एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्य सुमारास २६ वर्षीय पीडित युवतीवर दोनदा बलात्कार झाल्याची माहिती आता मेडिकल रिपोर्ट मधून बाहेर आली आहे.त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या घटनेनंतर पीडित युवतीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.त्यानंतर आज उशीर सदरचा रिपोर्ट आताच थोड्या वेळापूर्वी आला आहे.दरम्यान आता यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे.