पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दुबईत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामना मध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून ट्राॅफीवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते.भारताने हे आव्हान पूर्ण करून ट्राॅफी जिंकली आहे.