Home अंतर राष्ट्रीय पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक.ट्रेनमध्ये ५०० पेक्षा जास्त प्रवासी

    पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक.ट्रेनमध्ये ५०० पेक्षा जास्त प्रवासी

    58
    0

    पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पाकीस्तानातून आली आहे.पाकीस्तानातबलोच  लिब्रेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक केली असून यात ट्रेन मध्ये ५०० प्रवासी आहेत.दरम्यान बलोच लिब्रेशन आर्मीने यावेळी आर्मीने पाकिस्तान ५  सुरक्षा रक्षक यांना ठार केले आहे.यात ट्रेनचा चालक गोळीबारात जखमी झाले आहेत.दरम्यान पाकिस्तान सुरक्षा रक्षक व बलोच लिब्रेशन आर्मी यांच्यात सध्या गोळीबार सुरू आहे. ट्रेन मधील सर्व प्रवाशांना बंधक बनवून ठेवण्यात आले आहे.

    Previous articleपुण्यात सदाशिव पेठेत दोन जणांवर कोयत्याने हल्ला, हवेत कोयते फिरवत दहशत आरोपी फरार पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच
    Next articleसमाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here