Homeराजकीय‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हटल्यावर उन्माद महाराष्ट्रात स्वाभाविक’, वृत्तपत्र प्रतिनिधी आरोपी पर्यंत पोहोचतात...
‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हटल्यावर उन्माद महाराष्ट्रात स्वाभाविक’, वृत्तपत्र प्रतिनिधी आरोपी पर्यंत पोहोचतात पोलिस खाते नाही ही गृहखात्याची शोकांतिका
पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट आली असून.शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीस गृहमंत्री म्हटल्यावर राज्यात उन्माद हा स्वाभाविक आहे.अटकपूर्व जामीनासाठी वकिलांची फौज.राजकीय आकांचे मार्गदर्शन.तसेच अटक झाली तरी जेलमध्ये VIP ट्रीटमेंट द्यायला कर्मचाऱ्यांची फौज तयार.पिझ्झा-बर्गर .पीए मोबाईल सगळ्या सुविधा जेलमध्ये ही हात जोडून.असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.दरम्यान लातूर मध्ये एका व्यक्तीला भरचौकात बेदम मारहाण झाली.यावर त्या बोलत होत्या.
दरम्यान बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले या आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिस खाते नाही,तर वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी खोक्या आरोपी पर्यंत वेगाने पोहोचू शकतात असा टोला शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय टोला लगावला आहे.दरम्यान खोक्याच्या अटकेअधी अनिल जयसिंगानीसोबत फोनवरून डायरेक्ट मुलाखत.तसेच शानदार इंटरव्ह्यू .तसेच पुणे येथील येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात येथे सकाळी साडेसात वाजता मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजाची महिला समोरच लघुशंका नंतर BMW मधून फरार नंतर कराड येथे जाऊन व्हिडिओ द्वारे आहुजाची प्रांजल कबुली .तसेच पुणे पोलिसांकडे कराड येथे आहुजाची स्वतःहून शरणागती.हे सगळे फोटो बघितल्यावर याची आपल्याला खात्री पटेल.असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.