पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे येथूनच आली असून.प्रसिध्द गायक आणि रॅपर हनी सिंगचा यांचा पुण्यातील खराडी येथे आज आयोजित काॅन्सर्टमध्ये कार्यक्रमापूर्वीच एकदम मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली दरम्यान यावेळी प्रवेशद्वाराजवळ प्रचंड प्रमाणावर एकच अशी गर्दी उसळली व गोंधळ सुरू झाला दरम्यान हा सर्व प्रकार नियोजणांच्या अभावा मुळे चाहत्यांमध्ये प्रचंड अशी गर्दी उसळली व एकच गोंधळ उडाला आणि तेथील परिस्थिती ही हाताबाहेर गेली व अनेकजण प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर अफरातफर निर्माण झाली.सदरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला.व कार्यक्रमा करिता आलेल्या युवक व युवतींना पोलिसांचा लाठीचार्जचा चांगलाच प्रसाद मिळाला आहे.दरम्यान थोड्याच वेळात सदरचा कार्यक्रम सुरू व्होईल असे आयोजकांनी सांगितले आहे.