पुणे १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींना एक कुत्रे चावले आहे.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यानंतर आता काॅग्रेस पक्षाचे आमदार व जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आता थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले व भिडे गुरुजींना एक टोला लगावला आहे.काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली. व कुणाला चावावे हे त्या कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते.दरम्यान 🐕 कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो.मात्र तरी प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला यासंदर्भात आता एस आय टी लावून चौकशी केली पाहिजे.अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.