पुणे १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्हा पोलिस दलात कार्यरत असतानाच पीएसआय रणजित कासलेंना यांना बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी सस्पेंड केले होते.ते आज गुरुवारी थोड्याच वेळापूर्वी पुणे येथील विमानतळावर दाखल झाले होते.यावेळी त्यांनी माध्यमांना खळबळजनक माहिती दिली.आहे .ते पुणे पोलिस यंत्रणांच्या संपर्कात होते.ते आज पुणे पोलिस यांना शरण आले आहेत.तसेच पुणे पोलिस त्यांना बीड पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.