Home क्राईम पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

    पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

    205
    0

    पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट ही आली आहे.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात १० लाख रुपयांची मागणी करुन सदर पैसे न भरल्याने गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला म्हणून आज शनिवारी अखेर उपचार नाकारल्या प्रकरणी डॉ घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous article‘ आता दगडाचा वापर करायाची गरज नाही! नुसतं फ्लश केलं तरी १० लिटर पाणी वाया जातं ‘
    Next articleथोड्याच वेळात आमदार गोरखे व भिसे कुटूंबीयांची पत्रकार परिषद

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here