Home अंतर राष्ट्रीय भारतीय गृहमंत्रालयाने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल व टिव्ही चॅनलवरबंदी घातली आहे,शोयब अख्तरच्या...

    भारतीय गृहमंत्रालयाने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल व टिव्ही चॅनलवरबंदी घातली आहे,शोयब अख्तरच्या चॅनलचा समावेश

    103
    0

    पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट दिल्ली येथून आली आहे.जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारत,व त्यांचे सैन्य आणि सुरक्षा एजन्सींच्या विरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामर्गी,खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरुन भारत सरकारच्या वतीने डाॅन न्यूज,समा टिव्ही,जिओ न्यूजसह तब्बल १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे.यात पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याला देखील मोठा दणका बसला आहे.भारत सरकारने केलेल्या कारवाईत त्याचा चॅनल बंद पडला आहे.शोयब अख्तर हा नेहमीच भारत देशाच्या विरोधात जहरी टीका टिप्पणी करत असतो.

    Previous articleभारतीयांना पाकिस्तानात जायचंय,तर पाकिस्तानीयांना भारतात यायचंय वाघा-बाॅर्डरवर आक्रोश भारत सोडताना पाकिस्तानी ढसाढसा रडले!
    Next articleकाॅग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुरेश कलमाडींना काॅमनवेल्थ घोटाळ्यात क्लीन चिट, पुण्यात काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here