Home भूकंप आज मध्यरात्रीच्या सुमारास मणिपूरला ५.२रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज मध्यरात्रीच्या सुमारास मणिपूरला ५.२रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

74
0
  • पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मणिपूर येथून आली असून,आज मध्यरात्री १.५४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत, दरम्यान राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्रानुसार हा भूकंप ५.२ तीव्रतेचा होता, तर या भूकंपाची जमिनीखाली खोली ४० किलो मीटर पर्यंत होती,या भूकंपामध्ये सुदैवाने कोणतीही प्रकरची जीवीतहानी व वित्तहानी झाल्याचे अद्याप वृत्त समोर आले नाही,मणिपूर सह मेघालयातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleअहिल्यानगर मध्ये ☁️ ढगफुटी सदृश्य मुसाळधार पाऊस,पुरात ५ जण अडकले!
Next articleमहानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती फुटणार?, अमित शाह यांची मुंबई व पुण्यात चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here