पुणे ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर क्रिकेट 🏏 क्षेत्रातून अपडेट आली असून, आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून फायनलमध्ये पहिल्यांदा आयपीएलची ट्राॅफी जिंकली आहे, दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करत आरसीबीने पंजाब किंग्स समोर १९१ धावांचे आव्हान ठेवले होते, हे आव्हान पंजाबला पार करता आले नाही, आणि तब्बल १८ वर्षे मेहनत करून आज अखेर विराट कोहलीने आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे,