पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पोलिस खात्यात कसे भ्रष्टाचाराने बरबटलेले पोलिस अधिकारी आहेत, त्यांच्या बाबतची एक खळबळजनक अपडेट पुढील प्रमाणे, दरम्यान पुण्यातील वैष्णवीच्या आत्महत्या नंतर हगवणे कुटुंबाचे सगळे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत, वैष्णवीचा पती शशांकचा मामा IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर आता फारच गंभीर आरोप करण्यात आला आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुपेकर हे अमरावतीत असताना त्यांनी कैद्यांच्या वकिल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, नानासाहेब गायकवाड व गणेश गायकवाड यांना जामीन हवा असेल तर,५५० कोटी रुपये द्यावे लागतील,अशी मागणी सुपेकर यांनी केली होती,असा आरोप वकिल निवृत्ती कराड यांनी केला आहे,
दरम्यान मागील अनेक वर्षांपासून नानासाहेब गायकवाड व गणेश गायकवाड हे दोघेजण अमरावती येथी तुरुंगात होते, तर IPS जालिंदर सुपेकर हे २०२३ मध्ये अमरावती येथे असताना पैसे मागण्यात आले होते, दरम्यान गायकवाड यांना जामिनावर सुटण्यासाठी सुपेकर यांनी कैदी गायकवाड यांच्या कडून ५५० रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, दरम्यान आता वकील निवृत्ती कराड यांनी नागपूर खंडपीठात सुपेकर यांच्याविरोधात पिटीशन फाईल केली आहे,