Home Breaking News कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणाची स्वतः घेतली दखल

कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणाची स्वतः घेतली दखल

74
0

पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बंगळुरू येथील चेंगराचेंगरी संदर्भात अपडेट आली आहे, दरम्यान बुधवारी दिनांक ४ जून रोजी बंगळुरू येथील एम, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी होऊन यात ११ जणांचा मृत्यू झाला होता, आता या संदर्भात चेंगराचेंगरी प्रकरणाची दखल कर्नाटक हायकोर्टाने स्वतः हून घेतली आहे, तसेच या प्रकरणी आज दुपारी तातडीने २.३० वाजता सुनावणी होणार आहे, दरम्यान आयसीसीच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या ११ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३३ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांच्या वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यातील अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत, त्या दुर्दैवी घटनेनंतर कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात अनेकांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे, तसेच आरसीबी व आयपीएलवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे,

Previous articleवर्दीतील माणूसकी जिवंत आहे…असा वर्दीतील देवमाणूस!
Next articleबंगळुरु दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here