Home क्राईम बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी विरुद्ध FIR दाखल, क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ

    बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी विरुद्ध FIR दाखल, क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ

    157
    0

    पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कर्नाटक राज्यातून आली आहे, बंगळुरू येथील एम, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात आता राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विरोधात एफ‌आय‌आर दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे क्रिकेट 🏏 क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे, दरम्यान येथील दुर्घटना प्रकरणी २४ तासांनंतर कर्नाटक पोलिसांनी 👮 ही कारवाई केली आहे, दरम्यान कर्नाटक पोलिसांनी सदरची रॅली व खेळाडूंचा सत्कार हा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु सदरचा कार्यक्रम हा आरसीबीच्या वतीने तातडीने म्हणजेच बुधवारी दिनांक ४ जून रोजी केला आहे , दरम्यान कर्नाटक पोलिसांच्या या रविवारच्या कार्यक्रम बाबत आरसीबीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की , आरसीबी टीम मधील काही खेळाडू हे परदेशी असल्यामुळे हे खेळाडू त्यांच्या देशात परत जातील म्हणून सदरचा कार्यक्रम हा दिनांक ४ जून रोजी आयोजित करण्यात आला होता,

    Previous articleमुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भीषण आग 🔥
    Next articleबंगळुरू दुर्घटना चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचे २ जण गजाआड

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here