पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, दरम्यान आज शनिवारी मुंबईत , ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक व काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तसेच या ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे,तर छत्रपती संभाजीनगर , जालना, वर्धा, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, जळगाव, पुणे, सातारा,व कोल्हापूर, तसेच घाट माथ्यावरील भागात हालका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरा बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे,