Home राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘बकरी ईद’च्या दिल्या शुभेच्छा

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘बकरी ईद’च्या दिल्या शुभेच्छा

    65
    0

    पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बकरी ईद आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशभरातील मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा तथा ‘बकरीईद’च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत,त्याग , श्रध्दा आणि समर्पण या उद्दात मूल्यांची शिकवण देणारा ‘ईद-उल-अजहा ‘ चा सण समाजात शांतता,बंधुता, आणि सौहार्द वाढवणारा आहे, या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख,समृध्दी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो,हीच सदिच्छा व्यक्त करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

    Previous articleपुण्यातील शिवाजीनगर येथे राहत्या घरी गळफास लावून पोलिसांनी 👮 केली आत्महत्या
    Next articleपुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात, पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here