Home राजकीय जेष्ठ नेते शरद पवारांकडून बच्चू कडूंना फोन करत प्रकृतीची केली विचारपूस

    जेष्ठ नेते शरद पवारांकडून बच्चू कडूंना फोन करत प्रकृतीची केली विचारपूस

    116
    0

    पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अमरावती जिल्ह्या मधून एक अपडेट आली आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व अपंगांसाठी दरमहा ६ हजार रुपये मानधन या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू हे अन्नत्याग उपोषण करत आहेत, दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फोन करून प्रकृतीची विचार पूस केली आहे,व बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे, तसेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे उद्या उपोषण स्थळी भेट देणार आहेत,अशी माहिती शरद पवार गटाचे नेते निलेश कराळे यांनी याबाबत माहिती दिली आहे, दरम्यान उपोषणकर्ते बच्चू कडू यांची प्रकृती जास्तच खालवल्याने राज्य भरातील नेते त्यांची भेट घेण्यासाठी अमरावती येथे दाखल होत आहेत,

    Previous articleपुण्यात भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दोघांना चिरडले,युवतीचा मृत्यू एकजण जखमी
    Next articleसांगलीत ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी सासरच्या लोकांनी केला छळ, गर्भवती 🤰 महिलेची आत्महत्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here