Home Breaking News पुणे पोलिसांनी 👮 माध्यमांवर दादागिरी, मिडियावर अरेरावी

पुणे पोलिसांनी 👮 माध्यमांवर दादागिरी, मिडियावर अरेरावी

59
0

पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे 👮 पोलिसांची प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनंतर आता मिडियावर अरेरावी सुरू केली आहे, दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यां च्यावर कारवाई करुन त्यांना पोलिसांनी 👮 स्वारगेट येथील पोलिस ठाण्यातील नेण्यात आले आहे, त्याठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी गेले होते,तिथे पोलिस अधिकारी यांनी आक्रमक होऊन टिव्ही ९ चा कॅमेरा 📷 मन याला आत घेण्याचा प्रयत्न केला,धरमाळ नावाचा अधिकारी मिडियाच्या प्रतिनिधी व कॅमेरामन यांना धमकावत होता , एकंदरीत पोलिस माध्यमांना प्रहारच्या कार्यकर्त्यांशी बोलू देत नव्हते, त्यांना बाहेर हाकलले जाते होते, दरम्यान अशी प्रसारमाध्यमांवर दडपशाही करण्याचा प्रकार स्वारगेट पोलिस व तेथील वरिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून केला आहे, या सर्व प्रकारचा निषेध प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार उपोषण कर्ते बच्चू कडू यांनी केला आहे,

Previous articleआता तोंडी आदेश नको आता माघार नाही; प्रहारचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक
Next articleएकनाथ शिंदे नंतर देवेंद्र फडणवीस विसरले वारकऱ्यांना…मदत नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here