पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सोलापूर येथून आली आहे, सोलापूर येथील लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे, पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख हा सोलापूर येथील लांबोटी येथे अनेक दिवसां पासून वास्तव्यास होता, त्यांच्यावर पुण्यातील अनेक पोलिस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते, दरम्यान २३ वर्षीय आरोपी हा एका गॅंगमध्ये सामील होता , दरम्यान यांची माहिती पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथका ला माहिती मिळताच पोलिस रात्री त्याला पकडण्यासाठी गेले असता त्यांने पोलिसांवर गोळीबार केला, त्यामुळे पोलिसांनी 👮 फायरिंग केली,यात त्याचा मृत्यू झाला आहे.