Home Breaking News एअर इंडियाची सेवा खूप वाईट -खासदार सुप्रिया सुळे

एअर इंडियाची सेवा खूप वाईट -खासदार सुप्रिया सुळे

89
0

पुणे १७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एअर इंडिया विमान कंपनीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान खासदार सुळे एअर इंडियाच्या A1- 2971 विमानाने प्रवास करत आहेत,पण या विमानाला ३ तासांपेक्षा जास्त उशीर झाला, या बाबत कोणत्याही प्रकारची अपडेट नाही व‌ मदत देखील केली जात नाही,एअर इंडियाची सेवा खूप वाईट आहे, एअर इंडिया मध्ये असा विलंब आणि गैरव्यवस्थापण हे एक सामान्य काम बनले आहे, प्रवासी अडकलेले आणि असहाय्य आहोत, असं त्यांनी एक्स हॅंडलवर म्हटले आहे,

Previous articleसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या देहूरोड येथून होणार प्रस्थान
Next articleमहाराष्ट्रात वादळी वारे व विजांच्या कडकडाटात मुसाळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याच्या इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here