Home Breaking News शिवसेनेचे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन

शिवसेनेचे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन

91
0

पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय अपडेट ही मुंबई वरुन आली आहे,आज १९ जून आहे,आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, दरम्यान मुंबई व महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी व स्वाभिमानासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९ जून १९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली,आज शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे,पण आता शिवसेनेचे दोन गट पडले आहेत, त्यामुळे आज शिवसेनेचे वेगवेगळ्या वर्धापन दिन साजरे होणारे आहेत, दरम्यान उध्दव ठाकरे गटाचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद येथे वर्धापन दिन आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन वरळीतील डोम येथे साजरा होत आहे, दरम्यान दोन्ही वर्धापन दिना कडे अनेकांचे लक्ष लागले आहे,

Previous articleमुंबईत व उपनगरांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस,लोकल सेवा विस्कळित
Next articleआज सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू, पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली पुढील १२ तास असाच मुसळधार पाऊस कोसळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here