पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईमधून आली आहे, दरम्यान आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, दरम्यान सदरचा वर्धापन दिन शिवसेनेचे दोन्ही गटाकडून ५९ वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे,व यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेला बॅनर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडला आहे, दरम्यान शिंदे गटाचा बॅनर फाडणा-या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे नाव शिवाजी झोरे असे आहे, दरम्यान बॅनर का फाडण्यात आला याचे कारण समोर आले नाही, सदर घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत,तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लगेच दुसरा बॅनर लावण्यात आला आहे,