पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट हाती आली असून, पुण्यातील सर्वच भागात आज मुसाळधार पाऊस कोसळत आहे, आता पुण्यातील पाषाण येथे असणा-या पंचवटी भागातील निशिगंधा इमारतीसमोर एक मोठे झाड कोसळले आहे, या मध्ये काजल नावाची २२ वर्षीय विद्यार्थ्यांनी जखमी झाली आहे, तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसेच या झाडाखाली एक दुचाकी व चारचाकी वाहने अडकली आहे, दरम्यान ही वाहने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढली आहेत, दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे झाड हटविण्याचे काम सुरू आहे,