Home Breaking News इराणच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमत गगनाला भिडणार ! भारतात देखील...

इराणच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमत गगनाला भिडणार ! भारतात देखील होणार प्रचंड वाढ

87
0

पुणे २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे, इस्त्रायल व इराण यांच्यात युद्ध सुरू आहे,त्यात आज अमेरिकेने देखील इराण वर हल्ला केला आहे, दरम्यान इराण आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे,होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर करण्यात आला आहे, आता या बाबतचा अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी घेणार आहेत, दरम्यान या मार्गाने जगातील साधारण २० टक्के तेलाचा वापर इराण करत आहे, दरम्यान अनेक देश हे इराणकडून कच्चे तेल विकत घेत आहेत, दरम्यान हा मार्ग जर बंद झाला तर तेलाच्या किंमतीत प्रचंड प्रमाणावर वाढ होवून त्याची किंमत गगनाला भिडण्यांची शक्यता नाकारता येत नाही,यात भारत देश देखील कच्चे तेल भारत देखील याच मार्गाने इराणसह इतर देशांकडून तेल आयात करतो,

Previous articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
Next articleमहाराष्ट्रात हिंदी भाषेचा वाद आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हत्वाची बैठक, मनसेचे दादर मध्ये आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here