Home Breaking News ‘…तर बुधवारपेठचे नाव ‘मस्तानी पेठ ‘ करा’ शिवसेनेकडून बॅनर

‘…तर बुधवारपेठचे नाव ‘मस्तानी पेठ ‘ करा’ शिवसेनेकडून बॅनर

130
0

पुणे २५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली आहे, दरम्यान पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी राज्यसभेचे खासदार मेघा कुलकर्णी यांनी केली आहे, यावरुन पुण्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे, यावर सध्या पोस्टर वाॅर सुरू झाल्याचे दिसून येत आहे, दरम्यान या मागणीला विरोध करत इतिहास तज्ञ व अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे, तर उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून ‘कोथरुडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव ‘मस्तानी पेठ ‘ करा! अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत, या वरुन पुण्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे,

Previous articleसीबीएससी बोर्डाची दहवीची परिक्षा वर्षांतून दोन वेळा होणार
Next articleमहाराष्ट्रात आज देखील मुसाळधार पाऊस कोसळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here