पुणे २६जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पावसाची एक अपडेट हाती आली असून, महाराष्ट्रात काही जिल्ह्यां मध्ये पावसाचा सुरुवात झाली आहे,आज गुरुवार २६ जून रोजी मुसाळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात येत आहे, दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑंंरेज अलर्ट घोषित करण्यात आला आहे, या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर रायगड व रत्नागिरी, सिंधुदुर्ग नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पोषक वातावरण निर्माण झाले आहे,या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटात यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे, तसेच छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, दरम्यान हा पाऊस सलग ५ दिवस पडण्याची शक्यता आहे, अनेक भागात पेरण्या खोळंबले आहेत,