पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही ओडिशा राज्यातील पुरी येथून आली आहे, पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती, दरम्यान या रथयात्रेत रथ ओढत असताना भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी झाली आहे,यात ५८१ पेक्षा भाविक गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे,यात ८ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार भगवान बलभद्र यांचा तालध्वज रशीला स्पर्श करताना ही दुर्घटना घडली आहे,