पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चित्रपट सृष्टीतून अपडेट आली असून, अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून,तिचे पोस्टमार्टम कुपर रुग्णालयात झाले असून, तिच्या निधानामुळे बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे,आता तिच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार हे आजच मुंबईतील ओशविरा येथील स्मशानभूमीत होणार आहे,