Home Breaking News आज पुण्याला ऑरेंज अलर्ट धो-धो पाऊस कोसळणार

आज पुण्याला ऑरेंज अलर्ट धो-धो पाऊस कोसळणार

61
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळीच पावसा संदर्भात अपडेट आली असून, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढयला लागला आहे, मागील काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले आहे,त्यात आज रविवारी हवामान विभागाच्या वतीने अलर्ट घोषित करण्यात आला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा,या जिल्ह्यात जोरदार व मुसाळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तसेच या जिल्ह्यांना ऑंरेज अलर्ट घोषित करण्यात आला आहे, तर पालघर व ठाणे, मुंबई, या भागात हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे,

Previous articleपुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम, मध्यरात्री घरांवर हल्ला दरवाजांची तोडफोड, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
Next articleपुरी जगन्नाथ रथयात्रा! चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here