पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळीच एक हाती खळबळ जनक अपडेट आली आहे, ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, त्यामुळे येथे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे,आज रविवारी गुंडीचा मंदीराजवळील सारधाबली येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे,यात प्रभाती दास,व बसंती साहू या दोन महिलांचा समावेश आहे, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत,या सर्व जखमींवर पुरी येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,