Home Breaking News मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा स्थगित

मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा स्थगित

64
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चारधाम यात्रा संदर्भात एक अपडेट आली आहे, मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार देण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे, दरम्यान हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग,सोनप्रयाग,व विकासनगर, येथे सर्व यात्रेकरूंना थांबविण्याच्या सुचना पोलिस आणि प्रशासन अधिका-यांना देण्यात आल्या आहेत, गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे,

Previous articleपुरी जगन्नाथ रथयात्रा! चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू
Next article५ जुलै मोर्चाची वेळच येऊ नये,आमचा प्रयत्न, आजच्या कॅबिनेटमध्ये मध्ये आम्ही चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here