Home Breaking News उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीमध्ये भूस्खलन,९ जण बेपत्ता

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीमध्ये भूस्खलन,९ जण बेपत्ता

53
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तराखंड येथून आली आहे, उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलाई बंद जवळ आज रविवारी भूस्खलन झाले आहे, यात एकूण ९ कामगार हे बेपत्ता झाले आहेत, सदरची माहिती उत्तरकाशी पोलिसांनी 👮 दिली आहे, दरम्यान घटनास्थळी पोलिस व एसडीआर‌एफ,एन‌एच बारकोट, तसेच आरोग्य विभाग, इत्यादी बचाव पथकांकडून मदत आणि शोध -बचाव कार्य केले जात आहे, दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार छावणीवर भूस्खलन झाले, त्यावेळी छावणीत एकूण १९ कामगार होते, तसेच या भूस्खलनात रोडच वाहून गेला आहे,

Previous article५ जुलै मोर्चाची वेळच येऊ नये,आमचा प्रयत्न, आजच्या कॅबिनेटमध्ये मध्ये आम्ही चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleमराठा समाज पुन्हा मंत्रालयावर धडक मारणार ? आज मनोज जरांगे पाटलांची अंतरवली सराटीत बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here