पुणे २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक अपडेट ही महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत आहे, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात होईल,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ३० जूनलाच दिली होती, त्यामुळे आता राज्या मधील लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात १ हजार ५०० रुपये खटाखट जमा होण्यास सुरुवात झाली आहे, दरम्यान ज्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांना आज किंवा येत्या १ ते २ दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे, दरम्यान अपात्र महिलांचे अर्ज बाद करून त्यांना यादीतून वगळण्यात आले आहे,