पुणे २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे, पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना दोन अज्ञात व्यक्तीने डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेले व एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते, यातील दोन आरोपी पैकी एकाचे स्केच बनवण्यात आले आहे, दरम्यान ३० जून सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे, दरम्यान यातील आरोपींच्या शोधाकरीता पुणे ग्रामीण पोलिसांनी एकूण १० पथक नेमण्यात आली आहेत,