Home Breaking News उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा,

104
0

पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच एक खळबळ जनक अपडेट आली आहे, पुण्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र ऐवजी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान पुण्यातील जयराज स्पोटर्स अॅन्ड कन्वेंशन सेंटरच्या उद्घाटन समारंभात आज शुक्रवारी हा प्रसंग घडला आहे, दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घटनेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, दरम्यान आता यावर राजकीय वर्तुळा मधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की ‘ वीना शकले विपरीत बुद्धी ‘ असे म्हटले आहे,तर शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की आता हिंदी नंतर गुजराती भाषा महाराष्ट्रात येणार का? असे म्हटले आहे. तर ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाचारी आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ही घोषणा केली आहे,

 

Previous articleवरळीत विजयी मेळावा! उद्या ठाकरे बंधू येणार एकत्र
Next article‘केम छो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ‘ आमदार – जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here