Home Breaking News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेंनी सुशिल केडियाचे ऑफिस फोडले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेंनी सुशिल केडियाचे ऑफिस फोडले

128
0

पुणे ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मी मराठी भाषा शिकणार नाही,काय करायचे ते करा,असे थेटपणे आव्हान उद्योजक सुशिल केडीयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले होते, तसेच मी ३० वर्षे मुंबईत राहूनही मराठी कळत नाही,असेही वक्तव्य केडियाने केले होते, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले होते, त्यांनी आज केडियाचे ऑफिस फोडले, तसेच त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पायरीवर नारळ देखील फोडण्यात आला आहे,असे चित्रच पाहायला मिळत आहे,

Previous articleमुंबई वरळी डोम हाऊसफुल मराठी कलाकार देखील हजर , कार्यकर्त्यांनी गेट तोडून आत प्रवेश मराठी माणसाची तुफान गर्दी पोलिसांची👮 देखील झाली दमछाक
Next articleमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे – फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here