पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती क्रिकेट 🏏 क्षेत्रातून एक अपडेट आली असून, भारतीय संघाने इंग्लंड विरोधातील दुसरा कसोटी सामना जिंकला आहे, भारताने हा सामना तब्बल ३३६ धावांनी जिंकला आहे, दरम्यान कसोटी सामन्यात भारताने ६०८ धावांचे आव्हान इंग्लंड संघा समोर ठेवले होते, दरम्यान इंग्लंडचा संघ हा २७१ धावांवर सर्व बाद झाला आहे, दरम्यान इंग्लंडच्या संघाकडून जे.स्मिथने ८८ धावा केल्या आहेत,तर बेन स्ट्रोकने फक्त ३३ धावा केल्या आहेत, दरम्यान भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या आहेत, दरम्यान पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १ तर इंग्लंडने १ सामना जिंकला आहे, आणि १-१ ने इंग्लंडशी बरोबरी साधली आहे,