Home राजकीय लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री भरणेंचा महायुती सरकारला घरचा आहेर

    लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री भरणेंचा महायुती सरकारला घरचा आहेर

    711
    0

    पुणे १३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आणि राजकीय वर्तुळातून आली आहे, दरम्यान पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यात कामासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळेल याचा मी प्रयत्न करत असतो,पण लाडकी बहीण योजनांमुळे निधी येण्यास उशीर होत आहे,अशी त्यांनी खदखद यावेळी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता सत्ताधारी नेत्यांना ही योजना एकंदरीत खटकायला लागली आहे, असा सवाल आता जनसामान्यांना पडला आहे,व सवाल देखील उपस्थित होत आहेत. आणि मंत्रीमंडळातीलच मंत्री आता या योजने बाबत महायुती सरकारला घरचा आहेर देत आहे,असे भरणे मामाच्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे,

    Previous articleपहाटे राजधानी दिल्लीत मोठी दुर्घटना! ४ मजली इमारत कोसळली
    Next articleप्रविण गायकवाड यांना काळे फासल्याच्या घटनेचा संभाजी ब्रिगेड कडून निषेध,शरद पवारांकडून गायकवाड यांची फोन करून विचारपूस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here