पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे लोकसभा मतदारसंघाचे काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.आज रविवारी दिनांक २४ मार्च रोजी पहाटे धंगेकर यांनी पुण्यातील...
पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह या बाबत निवेदन छापले आहे.त्यात निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह दिले असून हे प्रकरण सुप्रीम...
पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या होळीचा सण त्या निमित्ताने मुंबईवरुन चाकरमानी हे कोकणात होळीच्या सणा करिता गावी निघाले आहेत.त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांची प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान...
पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अकोल्यात भर रस्त्यात उभ्या कारने अचानकपणे पेट घेतल्याची घटना शहरातील फतेह चौकात घडली आहे.दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्या नंतर त्यांनी कारला लागलेली आग आटोक्यात...
पुणे दिनांक २३ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.तर शेजारच्या सुकमा जिल्ह्यात आयडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.आज सकाळी...
पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून तब्बल १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या बाबतची घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान या बाबत पोलिसांनी दोन भामट्यांना गजाआड...
पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रशियाची राजधानी मॉस्को शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध केला आहे.याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स हॅंडेलवर पोस्ट केली आहे.या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.आमचे विचार आणि...
पुणे दिनांक २३ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रशियाची राजधानी मॉस्को येथे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.दरम्यान या हल्ल्यामुळे संपूर्ण माॅस्को शहर दहशती खाली आहे.एका काॅन्सर्ट हाॅल मध्ये अचानकपणे पाच बंदुकधारी हल्लेखोर आत शिरल्यावर त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू...
पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार असून.या बैठकीत उपस्थित रहाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्ली येथे रवाना झाले आहेत.या बैठकीला भाजप पक्षाचे म्हत्वाचे नेते...
पुणे दिनांक २३मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी २२ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास प्रकरणी या तक्रारीत...